रत्नागिरी शहरात अननस, तोतापुरी आंब्याची आवक वाढली

रत्नागिरी : शहरात सध्या अननस, तोतापुरी आंब्याची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आहे. शहरातील माळनाका, स्टैंड परिसर, मारुती मंदिर या भागात रस्त्यावर किरकोळ विक्रेते बसलेले असतात. खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे.

तसेच ग्रामीण भागातून अजूनही आंब्याच्या विक्रीसाठी ग्रामीण महिला शहरातील बाजारपेठेत येत आहेत. पाऊस पडू लागल्याने खरेदीत घट झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 11/Jun/2025