Ratnagiri : गणेश मूर्ती घडवण्याची लगबग…

रत्नागिरी : यंदा पावसाळ्याची लवकर सुरुवात झाल्यामुळे आणि गणेशोत्सवदेखील अपेक्षेपेक्षा लवकर येत असल्यामुळे गणपती मूर्तीकार, चित्रकार आणि रंगकारांनी आपल्या कामांना वेग दिला आहे.

२६ ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होत असल्यामुळे कोकणातील विविध गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये मातीची मूर्ती घडवण्याबरोबरच रंगकामाची लगबगही सुरू झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:04 PM 11/Jun/2025