दापोली : येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १४ जून रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
येथील गाडीतळ परिसरातील श्री नामदेव मंदिरात सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत हे शिबिर होणार आहे. या उपक्रमाला दात्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 13/Jun/2025














