Ratnagiri Rain Updates : रत्नागिरीत जोरदार पावसाचा इशारा!

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा यलो अलर्ट राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 20-06-2025