दापोली : तालुक्यातील केळशी, आतगाव, आडे आदी गावांमध्ये सध्या शासनमान्य रास्त धान्य दुकानांतून जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचे एकत्रित धान्य वितरण करण्यास सुरुवात झाली आहे.
पावसाळ्यात शेतीच्या कामात व्यग्र असलेल्या शेतकऱ्याला प्रत्येक महिन्याचे धान्य आणण्यात अडचणी येऊ नये यासाठी शासनाने ३ महिन्यांचे धान्य ३० जूनपर्यंत एकत्र वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 20/Jun/2025














