खेड : गणेशोत्सवातील नियमित कोकण रेल्वेसह गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल होत असल्याने चाकरमान्यांना एसटी बस फेऱ्यांचा आधार घ्यावा लागतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात जादा बसफेऱ्या सोडण्यात येणार आहेत. या बसफेऱ्यांचे आरक्षण २४ जूनपासून खुले होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:48 PM 23/Jun/2025









