Ratnagiri : चित्रशाळेत गणेशमूर्तींची लगबग

रत्नागिरी : ग्रामीण व शहरी भागांत गणेश मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. राज्यशासनाने प्लास्टरच्या मूर्तीवरील बंदी उठवल्यानंतर अनेकांनी व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी प्लास्टरच्या मूर्तींची जोड मिळाली आहे. जिल्ह्यात आलेल्या गणपतींना रंगाने कलात्मक सुबक रूप देण्याचे काम जिल्ह्यातील चित्रशाळेतून सुरू आहे.

मूर्ती बनवण्याची लगबग:
अनेक चित्रशाळांमध्ये शाडूच्या (natural clay) मूर्ती बनवल्या जातात, तर काही ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (Plaster of Paris) मूर्तीही बनवल्या जातात.

गणेशोत्सवाला अजून काही दिवस असले तरी, मूर्तिकार (artist) गणेशमूर्ती घडवण्यात आणि रंगवण्यात व्यस्त आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:47 24-06-2025