रत्नागिरी : जिल्ह्यात बिबट्यांचा संचार वाढला

रत्नागिरी : जिल्ह्यातील विविध भागांत बिबट्यांचा संचार वाढला आहे. बिबटे मानवी वस्तीत येऊ लागले असून, पाळीव प्राण्यांवर तसेच माणसांवरही हल्ला करू लागले आहेत. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाकडून यासाठी प्रयत्न होत असले तरीही काहीवेळा ते अपुरे ठरत आहेत. गेल्याकाही दिवसांपासून बिबटे दिसण्याचे प्रकार वाढू लागले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 26/Jun/2025