Kolhapur : पंचगंगेच्या पाण्यात अर्टिगा कार अडकली

कोल्हापुरात पंचगंगेच्या पाण्यात अर्टिगा कार अडकली. शिंगणापूर-हणमंतवाडी रस्त्यावर ही घटना घडली.

शर्थीचे प्रयत्न करत कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी गाडीसह ड्रायव्हरला सुरक्षित बाहेर काढलं.

पंचगंगेच्या पुरात ड्रायव्हरने गाडी घालत आताताईपणा केला.

तब्बल तासाभराच्या प्रयत्नानंतर ड्रायव्हर आणि कारला सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:59 26-06-2025