Live : Breaking : केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु

Vidhan Sabha Election 2024
Vidhan Sabha Election 2024

◾ Maharashtra Vidhansabha Election : महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने घेतला होता आढावा

◾ 26 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपणार

Maharashtra Vidhansabha Nivdnuk: महाराष्ट्रातील निवडणुकीची वैशिष्ट्ये

  • २९ लाख हे नव मतदार असणार आहे.
  • १ लाख १८६ पोलिंग स्टेशन असणार आहे.
  • महाराष्ट्रातील जिल्हे ३६ आहेत.
  • एकूण मतदार संघ २८८
  • एकूण मतदार ९ कोटी ६३ लाख मतदार
  • पूर्णपणे महिला संचलित मतदान केंद्र असतील
  • ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मतदानाची सोय करण्यात येणार
  • ८५ पेक्षा अधिक वय असलेल्यांना घरून मतदान करता येणार

८५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांना घरुन मतदान करता येणार आहे – निवडणूक आयोग

◾ महाराष्टात एकूण ९ कोटी ६३ लाख मतदार आहेत – निवडणूक आयोग

◾ मतदानाची पूर्ण प्रक्रिया रेकॉर्ड होणार आहे – निवडणूक आयोग

◾ महाराष्ट्रात १ लाख १८६ मतदान केंद्र – निवडणूक आयोग

◾ गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना वृत्तपत्रात माहिती द्यावी लागणार – निवडणूक आयोग

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:45 15-10-2024

📰➖♾️➖♾️➖♾️➖📰