रत्नागिरी : डिजिटल इंडिया भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांना पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लॅपटॉप व प्रिंटरचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी आदी उपस्थित होते.
या लॅपटॉप आणि प्रिंटरमुळे तलाठी, मंडळ अधिकारी ई-फेरफार प्रणाली वापरकर्ते यांना अभिलेख संगणकीकरण करण्यासाठी सोपे होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:48 28-06-2025














