माखजन : चिपळूण येथे गुहागर बायपास कडून बाहेर पडून मुंबई च्या दिशेकडे वळताना भलामोठा ट्रेलर रस्त्याला घासल्यामुळे अडकला आहे.
या ठिकाणी पोलीस दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू झाली आहे. ट्रेलर ची लांबी मोठी असल्याने मुंबईकडे जाणारा मार्ग पूर्णतः व्यापला आहे. ट्रेलर तात्काळ न बाजूला केल्यास याठिकाणी वाहतूक कोंडी होऊ शकते.
गुहागर बायपास कडून मुख्य रस्त्यावर बाहेर पडताना उंचवटा असल्याने ट्रेलरची बॉडी रस्त्याला घासली असल्याने ट्रेलर अडकून पडला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:35 PM 01/Jul/2025














