रत्नागिरी : येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राच्या उपकेंद्रामध्ये रत्नागिरीकरांसाठी पुन्हा एकदा मोफत निःशुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारपासून (दि. १ जुलै) या शिबिराला प्रारंभ झाला असून दि. १५ जुलैपर्यंत ते सुरू राहणार आहे. उपकेंद्रात दररोज सायंकाळी ५:३० वाजता योग वर्ग होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:38 PM 02/Jul/2025














