मुंबई : २२ वर्षांचा आर्या अडुरकर सध्या मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात अक्यूट लिव्हर फेल्युअर या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. त्याला वाचवण्यासाठी तातडीने यकृत प्रत्यारोपणाची (Liver Transplant) गरज आहे. आर्याचे कुटुंबीय अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असून, त्यांना उपचारासाठी आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे.
या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा अंदाजित खर्च ४५ लाख रुपये आहे. यामध्ये शस्त्रक्रियेसाठी २५-३० लाख, शस्त्रक्रियापूर्व उपचारांसाठी ८-१० लाख आणि शस्त्रक्रियेनंतरच्या देखभालीसाठी ५-६ लाख रुपयांचा समावेश आहे. आतापर्यंत १० लाख रुपये खर्च झाले आहेत, मात्र ही रक्कम आर्याच्या कुटुंबाच्या आवाक्याबाहेरची आहे.
आर्याला वाचवण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे. आपले छोटेसे योगदान देखील त्याचे प्राण वाचवू शकते.
तुम्ही खालील मार्गांनी मदत करू शकता:
- देणगी देण्यासाठी कृपया सोबतचा QR कोड स्कॅन करा.
- तुम्ही देणगी देऊ शकत नसल्यास, कृपया हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
- निनी पाटणकर: ९८९०४ ५०९०४
- संतोष अडुरकर: ०४२२३८१४०५
- निपुण अडुरकर: ०३२६४०४२२०
बँक तपशील:
- नाव: संतोष विश्वनाथ अडुरकर
- बँक: बँक ऑफ इंडिया, कुडाळ शाखा
- IFSC: BKID0001471
- खाते क्रमांक: १४७११०११०१०१२१६८
आपल्या सहकार्याबद्दल आणि प्रार्थनेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. #help_arya













