संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता आहे तो ठाकरे बंधूंचा मेळावा (Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally ) आज मुंबईत साजरा करण्यात आला. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र दिसले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची स्टेजवर ग्रँड एन्ट्री झाली.

ठाकरे बंधूं स्टेजवर एकत्र एन्ट्री मारली.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे स्टेजवर एकत्र येताच दोघांनी एकमेकांना मिठी मारली.
गेल्या अनेक वर्षांपासून अख्खा महाराष्ट्र ठाकरे बंधू एकत्र येण्याची वाट पाहत होते.

आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येताच संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येताच संपूर्ण महाराष्ट्र हळहळल्याचे दिसून आले.
आजच्या विजयी मेळाव्यासाठी वरळीतील डोममध्ये प्रचंड गर्दी झाली होती.
वरळी डोमच्या बाहेरही हजारोंची गर्दी दिसून आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 05-07-2025













