चिपळूण : खेर्डी दत्तवाडी येथे गुरूपौर्णिमा महोत्सव १० जुलै रोजी साजरा होणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत यादव यांच्या साई मंदिरात सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत गुरूपौर्णिमा महोत्सव, दुपारी १ वा. साई भंडाराा, सायंकाळी ४ वा. सहेली ग्रुपचे संगीत भजन, ७ वा. चिपळूण नागरी परिवाराचे भजन होणार असल्याचे प्रशांत यादव, सौ. स्वप्ना यादव यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 10/Jul/2025














