खेड : तालुक्यातील तळे गावामध्ये सहायक कृषी अधिकारी प्रवीण पडघान यांच्या पुढाकाराने यांत्रिक पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, तालुका कृषी अधिकारी माळी, तसेच तालुक्यातील सर्व कृषी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी यांत्रिक पद्धतीने भात लागवडीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:21 PM 10/Jul/2025














