दापोली : मळे येथे शेतकऱ्यांना ड्रॅगनफ्रूट लागवडीबाबत मार्गदर्शन

दापोली : तालुक्यातील मळे येथील शेतकऱ्यांना ड्रॅगनफ्रूट लागवडीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गुडघे गावातील ड्रॅगनफ्रूट लागवड यशस्वी करणारे प्रगतशील शेतकरी मंदार दांडेकर यांनी लागवडीचे महत्त्व, फायदे, आवश्यकता याबाबत माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांना लागवडीचा प्रयोग करून पाहण्याचे आवाहनही केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:34 PM 10/Jul/2025