रत्नागिरी : कोदवली (ता. राजापूर) येथील महिलेला अचानक चक्कर आली. तिला उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. अर्पिता जितेंद्र गुरव (वय ४३, रा. कोदवली-गुरववाडी, ता. राजापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २०) सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय-राजापूर येथे घडली. राजापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 22/Jul/2025














