गुहागर : आजारपणाला कंटाळून ६७ वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तळवली-आगरवाडी क्रमांक १ येथे रविवारी घडली. बाळू बेंडू मते असे त्यांचे नाव आहे.
बाळू मते हे हर्निया आणि अन्य आजाराने त्रस्त होते. त्याला कंटाळून रविवारी घरात कोणी नसताना नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुहागर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:57 PM 22/Jul/2025














