दाभोळ : दापोली तालुक्यातील गावतळे येथील संदेश कदम यांची शिंदे सेनेच्या टेटवली गटाच्या सहसचिवपदी निवड करण्यात आली आहे. आमदार योगेश कदम यांच्या हस्ते संदेश कदम यांना मुंबईत नियुक्ती पत्र देण्यात आले. संदेश कदम यांच्या या निवडीबद्दल सचिव गजानन गायकवाड, संकेत पाते, नरेश घरटकर यांनी अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 17/Oct/2024













