रत्नागिरी : माजी सैनिकांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली २५ जुलै रोजी दुपारी १ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. तरी माजी सैनिकांनी या बैठकीस आपला अर्ज व कागदपत्रासह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 23/Jul/2025














