खेड : खेड-पुणे-बीड बससेवा गुरुवारपासून सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
ही बस खेड स्थानकातून सायंकाळी ६ वाजता व बीडवरून दुपारी १.३० वा. सुटेल. महाड, माणगाव, मुळशी, पुणे, अहिल्यानगर, जामगे, पाटोदामार्गे बीडला जाईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 23-07-2025














