देवरुख : शहरातील सृजन विज्ञान केंद्राला प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मश्री शरद काळे यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. शरद काळे हे ‘बीएआरसी’ मधून निवृत्त झालेले पर्यावरण व कचरा निर्मूलनविषयक शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या विज्ञानातील योगदानासाठी २०१३ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले आहे. यावेळी काळे यांचा सृजन विज्ञान केंद्रातर्फे सदानंद भागवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 17/Oct/2024












