रत्नागिरी : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी १ मार्फत ग्रामपंचायत चांदेराई ग्रामपंचायतीमधील इब्राहीमपट्टण, नाणीज सरफरेवाडी, दांडेआडोम वरचीवाडी केंद्रात अंगणवाडी मदतनीस रिक्त पद भरावयाचे आहे.
इच्छुक स्त्री स्थानिक उमेदवारांनी ३० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना रत्नागिरी १, साईप्रसाद बिल्डिंग एकता मार्ग, मारुती मंदिर, ता. जि. रत्नागिरी येथे अर्ज करावेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:18 PM 23/Jul/2025














