दापोली : स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय यांनी स्वच्छता पंधरवडाअंतर्गत स्वच्छता ही सेवा स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता यामध्ये कार्यक्रम घेण्याचे आदेशित केले होते.
दापोली न. पं. मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मच्छी मार्केट रोड येथे बांधण्यात येणारे आकांक्षी शौचालयाचे भूमिपूजन न.पं. नगराध्यक्ष ममता मोरे व उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांच्या हस्ते झाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:13 PM 17/Oct/2024












