बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती

जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर एक अत्यंत मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. विशेष म्हणजे बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे थेट बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी करण्याची थेट मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेतून तब्बल 600 जागा या भरल्या जातील. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये.

पदवीधर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. सरकारी बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपण 14 ऑक्टोबर 2024 पासून आरामात अर्ज करू शकता. फक्त ऑनलाईन पद्धतीनेच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

24 ऑक्टोबर 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. bankofmaharashtra.in या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागतील. तिथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी 20 ते 28 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट ही देण्यात आलीये. 150 रुपये फीस ही या भरती प्रक्रियेसाठी लागणार आहे. उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज ही करावीत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:08 17-10-2024