आम आदमी पक्ष रत्नागिरी जिल्ह्यात निवडक जागी विधानसभेची निवडणूक लढणार : जिल्हाध्यक्ष परेश साळवी

रत्नागिरी : राष्ट्रीय स्तरावर काही समाजमाध्यमांवर आम आदमी पक्ष राज्यातील निवडणुकांमध्ये सहभागी होणार नसल्याचे वृत्त पसरवले जात आहे, परंतू अशा प्रकारचे कोणतीही सुचना राज्याला प्राप्त झालेली नाही. काही निवडक जागी सर्वशक्तीनिशी लढण्यास राज्य समितीने हिरवा कंदील दिला आहे.

त्यामुळे रत्नागिरीतून श्री. ज्योतीप्रभा पाटील, गुहागर मधुन श्री. सुनिल कलगुटकर व राजापूर मधुन जिया मुल्ला हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत, अशी माहिती आम आदमी पार्टी चे जिल्हाध्यक्ष परेश साळवी यांनी दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 18-10-2024