मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम

गावखडी : रत्नागिरीत तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे तसेच दि. 8 आगस्ट रोजी स. 7वा. श्री स्वामी समर्थांची पुजा, स.8 वा. पादुकांवर अभिषेक, दु. 12 वा. पालखी प्रदशिणा, दु. 12.30 वा. आरती, दु. 1 ते दु.3वा महाप्रसाद या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी श्री. सहदेव पावसकर यानी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:24 PM 06/Aug/2025