रत्नागिरी : भाट्ये चेकपोस्ट येथे दोन दुचाकींची धडक; चारजण जखमी

रत्नागिरी : रत्नागिरी शहरानजीक भाट्ये चेकपोस्ट येथे दोन दुचाकींमध्ये समोरासमोर अपघात झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. बुलेट आणि दुचाकी या दोन गाड्या समोरासमोर आदळल्या. या अपघातात चारजण जखमी झाले असून जखमींना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चौघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 06/Aug/2025