चिपळूण : मार्गताम्हाणे वडाचेटेप या ठिकाणी गावठी दारूची विनापरवाना विक्री केल्याप्रकरणी प्रशांत सावंत (वय ५०, रा. मार्गताम्हाणे, सहाणवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
७ ऑगस्टला सायंकाळी साडेसहा वाजता हा प्रकार उघडकीस आला. या संदर्भात चिपळूण पोलिस ठाण्यातील कर्मचारी किरण केदार याने तक्रार दिली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:38 09-08-2025












