चिपळूण : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न बालरंग परिषदेतर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा – श्री शिवजन्मोत्सव ते श्री शिवराज्याभिषेक सोहळा’ या विषयावर भव्य राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा मंगळवारी (ता. १२) सकाळी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे होणार आहे. यामध्ये एकल आणि समूह असे दोन गट असतील. एकल गट १ मध्ये ५ ते १० वर्षे वयोगटातील तर एकल गट २ मध्ये ११ ते १५ वर्षे वयोगटातील बालकलावंत सहभागी होतील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 12-08-2025














