रत्नागिरी : सुशिक्षित बेरोजगार अभियंता कामवाटप समितीची आज सभा

रत्नागिरी : जिल्हा परिषद सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्था कामवाटप समितीची सभा येत्या गुरुवारी, दि. २१ ऑगस्ट रोजी होणार आहे.ही सभा दुपारी 12 वाजता जिल्हा परिषदेच्या कै.शामराव पेजे सभागृहा होणार आहे.

सभेत १० लाख रुपयांच्या आतील कामांचे वाटप होणार असल्याचे सदस्य सचिव, कामवाटप समिती तथा कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी कळविले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 21-08-2025