Ratnagiri : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक; अंतिम प्रभाग रचना अधिसूचना प्रसिध्द

रत्नागिरी, दि. 22 : शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या 12 जून 2025 रोजीच्या आदेशान्वये जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने जिल्हा परिषद व त्यातंर्गत असलेल्या पंचायत समित्यांची निवडणूक विभाग व निर्वाचक गणांची अंतिम प्रभाग रचना अधिसूचना 22 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिध्द झाली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:11 22-08-2025