Ganesh Chaturthi 2025 : लालबागच्या राजाचं दर्शन करायचंय? संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

सामान्य दर्शन : पहाटे ५ वाजता सुरू होतं आणि रात्री ११ वाजेपर्यंत चालू असतं.

चरणस्पर्श दर्शन : सकाळी ६ वाजल्यापासून सुरू होतं आणि रात्री ११ वाजेपर्यंत उपलब्ध असतं.

मुखदर्शन : हे सुद्धा सकाळी ६ वाजता सुरू होतं आणि रात्री ११ वाजेपर्यंत करता येतं.

लाईव्ह दर्शन :ऑनलाईन २४ तास उपलब्ध आहे. कधीही मोबाईल किंवा संगणकावर पाहू शकता.

सकाळची आरती : सकाळी ७ ते ७:३०

दुपारची आरती :दुपारी १२ ते १२:३०

संध्याकाळची आरती :संध्याकाळी ७ ते ७:३०

रात्रीची आरती : रात्री १० ते १०:३०

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 26-08-2025