रत्नागिरी : राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश ज्योती रामदास कदम हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार २६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजता गिरगाव, मुंबई येथून ता. खेड जि. रत्नागिरीकडे प्रयाण. रात्रौ १२.३० निवासस्थान जामगे, ता. खेड जि. रत्नागिरी येथे आगमन व मुक्काम.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:05 26-08-2025













