चिपळूण : तालुक्यातील उमरोली येथे शेतकऱ्यांसाठी भात पिकावरील युरिया प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहायक कृषी अधिकारी रवींद्र घरत, डॉ. निखिल चोरगे, डॉ. संकेत कदम, डॉ. शमिका चोरगे, प्रशांत इंगवले, आदित्य पाटील, सार्थक चंदोबा, प्रणव पाटील, गणेश जगताप, प्रथमेश सनबे, अन्वय धोंडे, प्रथमेश पाटील उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना युरियाबाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. तसेच युरियाचे फायदे सांगण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:32 PM 29-Aug-2025











