गुहागर : सध्या बीएसएनएलची मोबाइल सेवा विस्कळीत झाली आहे. फोन न लागणे, कॉल ड्रॉप होणे, आवाज ऐकू न येणे आदी समस्या ग्राहकांना सतावू लागल्या आहेत. महत्त्वाच्या वेळी नेटवर्कही गायब असते. त्यामुळे दैनंदिन संपर्कात अनेक अडचणी येत आहेत. या कंपनीची सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:46 PM 29-Aug-2025











