सोमेश्वरातील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी : ताप असलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांनी तपासून मृत घोषित केले. मुकुंद यशवंत जाधव (वय ४८, रा. करबुडे कपिलवस्तु नगर, रत्नागिरी. सध्या सोमेश्वर-थोरले तळे, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:02 PM 01-Sep-2025