Sangameshwar : डिंगणी-फुणगुस मार्गाची दुरवस्था

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील खाडी समांतर डिंगणी-फुणगुस रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गॅस भरण्यासाठी पर्यटक वाहने मोठ्या प्रमाणात डिंगणीकडे जात असल्यामुळे आधीच अरुंद असलेल्या या मार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्ते तर उखडले आहेत, शिवाय साइडपट्ट्याही धोकादायक बनल्या आहेत. त्यामुळे तातडीने हा रस्ता दुरुस्त व्हावा, अशी मागणी वाहन ग्रामस्थांतून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:24 PM 03-Sep–2025