गुहागर : जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (ता. ४) आबलोली येथे जिल्हापरिषद पडवे गटातील शिवसेना शिंदेचा जाहीर मेळावा आयोजित केला होता.
महाराष्ट्र राज्याची उद्योग पॉलिसी हा कार्यक्रम असल्याने तिथे उपस्थित राहणे उद्योगमंत्री या नात्याने आवश्यक आहे. त्यामुळे मेळावा रद्द करण्यात आला आहे, असे महेश नाटेकर यांनी पत्रकारांना सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:52 04-09-2025














