Lanja : हर्चेतील नाथ पै विद्यालयास संगणक संच भेट

पावस : हर्चे येथील बॅ. नाथ वाढदिवसानिमित्त प्रशालेला संगणक पै विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मंदार नार्वेकर यांनी देणगी स्वरूपात दिला. संस्थाध्यक्ष आपल्या भाई मयेकर यांच्याकडे संगणक सुपूर्द करण्यात आला.

या प्रसंगी लांजा नगरसेवक संजय यादव व सामाजिक कार्यकर्ते ओंकार आंब्रे, माजी शिक्षक व्ही. पी. पाटील तसेच शेळवीतील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यासाठी शिक्षक उदय पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाई मयेकर यांनी नार्वेकर यांचे आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 04/Sep/2025