Breaking : मी कोणती भूमिका घ्यावी हे रत्नागिरी करांनी सांगावे : बाळ माने

रत्नागिरी : विजयाचा गुलाल २३ तारखेला उधळायचा आहे. रत्नागिरी कराना बदल हवाय याची चुणूक लोकसभा निवडणुकीत दिसली. मतदारांना साद घालण्यासाठी माझी ही पत्रकार परिषद आहे. करकर्त्यांशी संवाद साधल्यावर रत्नागिरी कराना बदल हवाय हे माझ्या लक्षात आले. मी कोणती भूमिका घेतली पाहिजे ? याबाबत नागरिकांनी मला सांगावे असे आवाहन बाळ माने यांनी पत्रकार परिषद घेऊन केले आहे.

आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहचवा, गुरुवार पर्यंत मला ह्या प्रतिक्रिया पोहचवा, अद्यापही मी कोणतीही भूमिका घेतली नाही असे बाळ माने म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 21-10-2024