Dapoli : दापोलीत ६५ शेतकऱ्यांचे भातशेतीसह भाजीपाल्याचे नुकसान

दापोली : तालुक्यात पावसाने भातशेतीसह भाजीपाला करणाऱ्या ६५ शेतकऱ्यांचे नुकसान केल्याचे कृषी विभागाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले. यामध्ये ४.२५ हेक्टर भात तर ९.९२ हेक्टर भाजीपाला क्षेत्राचा समावेश आहे. यावर्षी मे महिन्यापासून पावसाने जोरदार सुरुवात केली. त्यानंतर जूनमध्ये थोडी विश्रांती घेतल्याने पाऊस कमी-जास्त प्रमाणात पडला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:19 PM 08/Sep/2025