Sangameshwar : चिखली गावात लंपीचा शिरकाव; ६ गायींना लागण

संगमेश्वर : तालुक्यातील चिखली गावात जनावरांना लंपी आजाराची लागण मोठ्या प्रमाणावर झाली आहे. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. एका शेतकऱ्याच्या ६ गायींना या आजाराची लागण झाली असून १ गाय मृत झाली आहे. पशुधन विभागाकडून योग्य माहिती दिली जात नसल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:29 PM 09/Sep/2025