रत्नागिरी : मिऱ्या गावचे रहिवासी माजी बाळ माने सध्या बंडाच्या पवित्र्यात आहेत. तसेच मिऱ्या गावात प्रस्तावित असणाऱ्या प्रकल्पामुळे मागील काही दिवसांपासून हा गाव चर्चेत आहे. असे असताना उदय सामंत यांनी मिऱ्या गावचे रहिवासी भैय्या भाटकर यांची घेतलेली सदिच्छा भेट चर्चेचा विषय ठरली आहे.
उदय सामंत यांनी भैय्या भाटकर यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केल्याची माहिती मिळतेय. यावेळी भैय्या भाटकर यांची पत्नी, मुलगा व कुटुंबीय उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:12 21-10-2024









