रत्नागिरी :आपले कर्तव्य पार पाडत असताना देशासाठी प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना ‘पोलीस स्मृतिदिन’ निमित्त पोलीस मुख्यालय, रत्नागिरी येथे मा. अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्रीमती. जयश्री गायकवाड व उपस्थित पोलीस अधिकारी/अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी यांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:26 21-10-2024









