रत्नागिरी : बेदरकारपणे ट्रक चालवून रस्त्यावरील बैल आणि गायीला धडक देत त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना १६ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वा. सुमारास हातखंबा येथे घडली. मुन्ना चेदीराम प्रसाद (५०, रा. ता. रसडा, उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एक चालकाचे नाव आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 19/Sep/2025














