साडवली : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता पंधरवड्याचा उद्घाटन कार्यक्रम देवरूख येथे करण्यात आला. नगरपंचायतीने देवरूख हायस्कूल ते मातृमंदिर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्रीमंत बाजीराव पेशवे उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते माणिक चौक, देवरूख बसस्थानक परिसर, सप्तलिंगी विसर्जन घाट, माणिक चौक ते दत्तमंदिर, मातृमंदिर ते शाळा क्र. १, सावरकर चौक ते चर्मालय, या ठिकाणांची निवड केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 AM 19/Sep/2025














