Chiplun : मराठी नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेतर्फे सूत्रसंचालन कार्यशाळेचे आयोजन

चिपळूण : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेतर्फे सूत्रसंचालन कार्यशाळा ५ ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली आहे. सकाळी १० ते ५ या वेळेत बांदल हायस्कूलच्या सभागृहात ही कार्यशाळा होणार आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते आणि लोकप्रिय सूत्रसंचालक विघ्नेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 23/Sep/2025